• Home
  • पनवेल परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे जखमी

पनवेल परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे जखमी

राजेंद्र पाटील राऊत

road-accident-1.jpg

पनवेल परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे जखमी

पनवेल- अरुण कुंभार जिल्हा प्रतिनिधी रायगड

पनवेल परिसरात दोन वेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन व्यक्ती जखमी झाल्याची घटना घडली आहे
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एक रिक्षाने पांडुरंग करमेळकर (64) यांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले आहेत तर दुसऱ्या घटनेत काळुद्रे येथील पेट्रोल पंपासमोर पुष्पा पाटील (35) या महिला स्कुटीवर जात असताना समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या गाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्या जखमी झाल्या आहेत या घटनांची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे

anews Banner

Leave A Comment