• Home
  • येवती सर्कल मधे कोविड लस चे उदघाटन

येवती सर्कल मधे कोविड लस चे उदघाटन

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210328-WA0061.jpg

येवती सर्कल मधे कोविड लस चे उदघाटन
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
दि.27/03/2021 येवती व होनवडज येथे प्रथमीक आरोग्य उपकेंद्र येथे
आज कोविड 19 च्या प्रतीबंधात्मक को व्हाॅकसीन लसीचे चे लसीकरण मोहीम चे उदघाटंन प्रसंगी उपस्थीत येवती गटाचे जि.प.सदस्य प्र.मा.संतोष दादा बोनलेवाड, प.स.सदस्य प्र.मा.वसंत पा.येवते, जाभळी नगरीचे सरपंच मा.शंकर पा.जाभळीकर,तालुका अरोग्य अधिकारी डाॅ.रमेश गवाले, येवती चे सरपंच डाॅ.उमेश पाटील, जेष्ठ नेते मा.मैनुसाब येवतीकर, होनवडज नगरीचे सरपंच प्र.अत्माराम तलवारे,
तारधडवाडी नगरीचे ग्रा.प.सरपंच मा.विजय पाटील,
युवक काॅग्रेस जि.सरचिटणीस प्रा.अखिल येवतीकर, मा.पाडूरंक पाटील जाधव,डाॅ.सौ.खंडागळे माॅडम, ग्रा.प.सदस्य कुनाल कांबळे होनवडजकर, ह्या प्रसंगी सर्व येवती सर्कल मधील नागरीकाना को व्हाॅकसीन ह्यी लस आत्यंत सुरक्षीत आसुन सर्व नागरीकानी ही लस घ्यावी असे आव्हान जि.प.सदस्य प्र.मा.बोडलेवाड यांनी केली आहे या प्रसंगी जाभंळी नगरीचे सरपंच मा.शंकर पाटील यांनी स्वता लस घेऊन समाजाप्रती जनजाग्रती केली आहे

anews Banner

Leave A Comment