• Home
  • मुंबई, पुणे, नागपुरात लॉकडाऊन होणार..

मुंबई, पुणे, नागपुरात लॉकडाऊन होणार..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210324-WA0064.jpg

🛑 मुंबई, पुणे, नागपुरात लॉकडाऊन होणार…? 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕पुणे मुंबई आणि नागपुरात ज्या वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत ते लक्षात घेता या तीन शहरात लॉकडाऊन करण्याचा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.राजेश टोपे यांनी पुण्यात बोलताना जर नागरिकांनी बाबतचे नियम पाळले नाहीत तर लोक डाऊन करण्याची वेळ येऊ शकते पुणे मुंबई आणि नागपूर मध्ये ज्या पद्धतीने रूम वाढत आहेत त्याचा विचार करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार आहे असे त्यांनी सांगितले.

पुण्यामध्ये एकाच दिवसात साडेपाच हजार पेक्षा अधिक रुग्ण आणि राज्यात एकाच दिवसात 25 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळल्याने राज्य सरकारपुढील चिंता वाढली आहे.

जानेवारीमध्ये राज्यातील दररोज आढळणाऱ्या दीड ते दोन हजार रुग्णांच्या तुलनेत आता ही रुग्ण संख्या 25 हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम न पाळणार्‍या ठिकाणी लॉकडाउन करावे लागेल असे त्यांनी सांगितले. ⭕

anews Banner

Leave A Comment