Home मुंबई स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन सदैव प्रेरणादायी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन सदैव प्रेरणादायी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

445
0

*⭕मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन सदैव प्रेरणादायी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.* ⭕
*जयंती निमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन.*
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, दि. २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जीवनातील क्षण आणि क्षण अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंती निमित्त त्रिवार अभिवादन. वीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला प्रखर देशभक्त, उत्कृष्ट लेखक, प्रभावी वक्ता, संवेदनशील कवी, नाटककार आणि इतिहासकार असे पैलू होते. सामाजिक सुधारणा रुजविण्यासाठी त्यांनी क्रियाशीलपणे वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पुरस्कार केला. या महान देशभक्ताचे जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील. वीर सावरकर यांना शतशः नमन..

Previous articleअंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द!
Next articleमाध्यम क्षेत्रातील ४० टक्के नोकऱ्यांवर गदा*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here