Home नांदेड मुखेड येथे आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टी...

मुखेड येथे आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टी बुथ कार्यकर्ता बैठक संपन्न..

100
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड येथे आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टी बुथ कार्यकर्ता बैठक संपन्न..
मनोज बिरादार मुखेड तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क
दिनांक 2 फेब्रुवारी रोजी मुखेड शहरातील आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता बुथ बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. तुषारजी राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून बूथ संपर्क अभियान प्रमुख लक्ष्मणराव ठक्करवाड जिल्हा सरचिटणीस डॉ. माधव पाटील उच्चेकर मुखेड तालुका अध्यक्ष डॉ. विरभद्र हिमगिरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खुशाल पाटील उमरदरीकर पंचायत समिती सभापती प्रतिनिधी लक्ष्मण पाटील खैरकेकर जिल्हा उपाध्यक्ष अशोक गज्जलवाड कंधार पंचायत समितीचे सभापती बाबूराव केंद्रे माजी जिल्हा सरचिटणीस माधव अण्णा साठे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संगमेश्वर देवकते व सर्व आघाडीचे जिल्हाध्यक्ष केंद्रप्रमुख यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत “मेरा बूथ सबसे सबसे मजबूत”म्हणून आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार डॉ. तुषारजी राठोड बूथ संपर्क अभियान प्रमुख लक्ष्मणराव ठक्करवाड डॉ.माधव पाटील उच्चेकर आदींनी बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समिती सदस्य राम पाटील चांडोळकर माजी पंचायत समिती सदस्य राजू घोडके किशोर सिंह चव्हाण यांच्यासह सर्व बूथ प्रमुख यावेळी उपस्थित होते.

Previous articleआदर्श विद्यार्थी दिनदर्शिका विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
Next articleराज्यपाल महामहिम भगतसिह कोश्यारी यांची सुरगाणा तालुक्यातील गुलाबी गांव भिंतघर येथे भेट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here