• Home
  • पुणे _भोसरी पोलीसांची धडक कारवाई

पुणे _भोसरी पोलीसांची धडक कारवाई

राजेंद्र पाटील राऊत

पुणे २९ जानेवारी ⭕⭕युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे⭕

पुणे _भोसरी पोलीसांची धडक कारवाई

सहायक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर कैलासे तसेच पोलिस अंमलदार गणेश हिंगे, गणेश सांवत, समिर रासकर, सुमित देवकर, संतोष महाडिक, विनोद विर, आशिष गोपी यांच्या पथकाने एकूण 12 कुप्रसिद्ध गुन्हेगाराना पकडून त्यांच्याकडून दि 25/1/2021 रोजी एकूण 24 पिस्तूल व 38 काडतूसे जप्त केली आहेत.

बाबलुसिंग उर्फ रॉनी अत्तरसिंग बरनाला (रा. उमर्टि, बलवाडी, ता.वरला मध्यप्रदेश), कालू उर्फ सुशील मांगीलाल पावरा (रा.अंमलवाडी, अमलठी, ता.चोपडा जळगांव मूळ रा. उमर्टि, बलवाडी, ता.वरला मध्यप्रदेश), रुपेश उर्फ संतोष सुरेश पाटील (रा.भोसरी, मूळ धुळे), उमेश अरुण रायरीकर (रा.गायकवाड वाडी, बहुली, ता.हवेेेली),

बंटी उर्फ अक्षय राजू शेळके (रा.मुंढवा, पुणे), धीरज अनिल ढगारे (रा.हडपसर, पुणे), दत्ता उर्फ महाराज सोनबा मरगळे (रा. पेरणे फाटा, ता.हवेली), मॉन्टी संजय बोथ उर्फ मॉन्टी वाल्मिकी (रा.नेहरुनगर, पिंपरी), यश उर्फ बबलू मारुती दिसले (रा. बोपखेल) अमित बाळासाहेब दगडे (रा.बावधन, पुणे) राहुल गुलाब वाल्हेकर (रा.कामथडी, ता.भोर), संदीप अनंता भुंडे (रा.बावधन, पुणे), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अटक गुन्हेगार हे पिंपरी व पुणे परिसरातील सराईत गुन्हेगार आहेत असे आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले.

anews Banner

Leave A Comment