• Home
  • देगलूर तालुक्यातील मौजे खानापूर येथे जिल्हा परिषद सदस्या सौ.अनुराधाताई अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून आलेल्या विकास निधीच्या कामाचे भूमिपूजन…

देगलूर तालुक्यातील मौजे खानापूर येथे जिल्हा परिषद सदस्या सौ.अनुराधाताई अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून आलेल्या विकास निधीच्या कामाचे भूमिपूजन…

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210128-WA0112.jpg

देगलूर तालुक्यातील मौजे खानापूर येथे जिल्हा परिषद सदस्या सौ.अनुराधाताई अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून आलेल्या विकास निधीच्या कामाचे भूमिपूजन…
मनोज बिरादार मुखेड ता. प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर तालुक्यातील मौजे खानापूर येथील गावातील विकास कामांसाठी सौ. अनुराधाताई अनिल पाटील जिल्हा परिषद सदस्या नांदेड
यांच्या कठोर प्रयत्नातून आलेल्या विकास निधीच्या कामाचे भूमिपूजन नवीन वर्षाच्या सुरुवातीस नवनिर्माण ग्रामविकास पॅनलचे प्रमुख श्री अनिल पाटील खानापूरकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून सिमेंट रस्त्याच्या कामाला विरभद्र मंदिर परिसरात सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले गावातील जेष्ठ नागरिक विश्वनाथराव भुरे गुरुजी अच्युतराव पाटील राजेंद्र इंगळे गुरुजी नागेश बक्कनवार सचिन आटकळे शुभम आटकळे साईनाथ परबतै गौतम वाघमारे नितीन भैया खानापुरकर नागनाथ पटणे विठठलराव कामशेटटे व गावातील असंख्य नागरीक यावेळी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment