• Home
  • उंद्री (प.दे) ता.मुखेड येथे आजी सैनिकाच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादी येथे 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..

उंद्री (प.दे) ता.मुखेड येथे आजी सैनिकाच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादी येथे 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210126-WA0169.jpg

उंद्री (प.दे) ता.मुखेड येथे आजी सैनिकाच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादी येथे 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..
मनोज बिरादार मुखेड ता. प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादी उंद्री प.दे. येथे 72 वा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला . नवी आबादी येथील शाळेत सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन आजी सैनिक हनमंत वाघमारे यांनी केले व तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रकाश सोनकांबळे यांनी केले शाळेचे मुख्याध्यापक नागेश कोंदापुरे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षिका खोले एस.जे.अंगणवाडी ताई बोडके मॅडम, अंगणवाडी मदतनीस हनीफा शेख, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष संजय विठ्ठल सोनकांबळे , माजी सैनिक हनमंत वाघमारे , प्रकाश सोनकांबळे ,राजू अडबल वार व गावातील प्रतिष्ठित नागरिक नवतरुण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment