Home उतर महाराष्ट्र अहमदनगर शहर बाह्यवळण रस्ता आणि नगर-करमाळा रस्त्याचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न

अहमदनगर शहर बाह्यवळण रस्ता आणि नगर-करमाळा रस्त्याचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न

15
0

आशाताई बच्छाव

IMG_20240228_072255.jpg

अहमदनगर,(दिपक कदम )  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार श्री. नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभहस्ते आज अहमदनगर शहर बाह्यवळण रस्ता आणि नगर-करमाळा रस्त्याचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

यावेळी नामदार श्री. नितीनजी गडकरी साहेबांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधून जिल्ह्यात मार्गी लागलेल्या विविध रस्ते विकासाबद्दल नगरवासियांचे कौतुक केले.

याप्रसंगी खासदार सुजयदादा विखे पाटील आमदार आमदार प्रा. श्री. राम शिंदे, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव कर्डिले, आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे, आमदार बाळासाहेब मुरकुटे आमदार श्री बबनराव पाचपुते,माजी आमदार श्री चंद्रशेखर कदम, जिल्हाधिकारी श्री. सिद्धराम सालीमठ, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष येरेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप भालसिंग, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. अक्षय कर्डिले, तालुकाध्यक्ष श्री. दिपक कार्ले, प्रा. भानुदास बेरड यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleजनसेवेचा_सामाजिक_बांधिलकीचा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री हुळवळे साहेब
Next articleअजिंक्य इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here