• Home
  • पुणे_ उद्याने उघडनार पण काही अटी लागू शहरातील उद्याने नागरिकांना व्यायामासाठी खुली होणार. दिनांक १ नोव्हेंबर पासून सकाळी सहा ते आठ सायंकाळी पाच ते सात उद्याने सुरू ठेवण्याचे आयुक्तांचे आदेश.

पुणे_ उद्याने उघडनार पण काही अटी लागू शहरातील उद्याने नागरिकांना व्यायामासाठी खुली होणार. दिनांक १ नोव्हेंबर पासून सकाळी सहा ते आठ सायंकाळी पाच ते सात उद्याने सुरू ठेवण्याचे आयुक्तांचे आदेश.

पुणे ३० ऑक्टोंबर ⭕⭕(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे)⭕⭕
पुणे_ उद्याने उघडनार पण काही अटी लागू
शहरातील उद्याने नागरिकांना व्यायामासाठी खुली होणार.
दिनांक १ नोव्हेंबर पासून सकाळी सहा ते आठ सायंकाळी पाच ते सात उद्याने सुरू ठेवण्याचे आयुक्तांचे आदेश.
मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर उद्याने सुरू करतानाच उद्यानामध्ये होणारी दिवाळी पहाट संस्कृतिक कार्यक्रमाला बंदी उद्यानामध्ये होणारे सामूहिक योगा सामूहिक कार्यक्रमास वंदी असणार आहे.
दहा वर्षाखालील मुले व 65 वर्षावरील वयोवृद्ध नागरिकांना उद्यानामध्ये प्रवेशबंदी.
महानगरपालिकेकडून अनलॉक दोन नागरिकांसाठी उद्याने खुली करण्यात आली होती.

anews Banner

Leave A Comment