Home उतर महाराष्ट्र जनसेवेचा_सामाजिक_बांधिलकीचा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री हुळवळे साहेब

जनसेवेचा_सामाजिक_बांधिलकीचा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री हुळवळे साहेब

12
0

आशाताई बच्छाव

IMG_20240228_071904.jpg

शिर्डी,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी )    जनसेवेचा_सामाजिक_बांधिलकीचा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री हुळवळे साहेब
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांना भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहराच्या वतीने साई आश्रम धर्मशाळा या विभागात सुमारे तीन ते चार वर्षापासून सोलर सिस्टीम बंद आहे यामुळे साई भक्तांची विशेषतः शालेय सहली येत असल्याने लहान मुलं/विद्यार्थी बहुतांशी पालख्या या ठिकाणी या थांबतात तर यात असलेले वयोवृद्ध भक्त पायी येणारे पदयात्री यांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे याबद्दल श्री विकास भाऊ गोंदकर शहराध्यक्ष भा ज यु मोर्चा शिर्डी यांच्या पुढाकाराने माननीय कार्यकारी अधिकारी श्री हुळवळे साहेब यांची भेट घेऊन त्यांना ही समस्या निदर्शनास आणुन दिली व त्या संदर्भात निवेदन देण्यात आले .
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहराध्यक्ष श्री विकास गोंदकर , उत्तर नगर युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश सोनवणे, श्री शंकर गोंदकर, श्री प्रसाद शेलार, श्री सागर भोईर इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleमराठी भाषा दिनानिमित्त मराठी शिक्षकांचा सत्कार करून मराठी भाषा दिन साजरा! अँड.मनोज संकाये
Next articleअहमदनगर शहर बाह्यवळण रस्ता आणि नगर-करमाळा रस्त्याचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here