Home कोल्हापूर भादोले गावचे सुपुत्र विवेक पाटील यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर

भादोले गावचे सुपुत्र विवेक पाटील यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर

92
0

राजेंद्र पाटील राऊत

भादोले गावचे सुपुत्र विवेक पाटील यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : भादोले ता.हातकणंगले येथील विवेक पाटील सामाजिक कार्यकर्ते व मराठा समाजाचे अभ्यासक यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अँकडमी पुणे ,राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद २०२१ पुरस्कारासाठी विवेक पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडाँल समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे दि.३० मे २०२१रोजी होणार आहे.
हा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल युवा मराठा न्यूज नेटवर्क व साप्ताहिक युवा मराठा वृतपत्राकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा .

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here