• Home
  • देगलूर येथे श्री.चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या उपस्थितीत “श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संकलन अभियान” विषयी बैठक संपन्न

देगलूर येथे श्री.चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या उपस्थितीत “श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संकलन अभियान” विषयी बैठक संपन्न

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210116-WA0118.jpg

देगलूर येथे श्री.चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या उपस्थितीत “श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संकलन अभियान” विषयी बैठक संपन्न

नांदेड, दि.१६ – राजेश एन भांगे

आयोध्या येथे निर्माण होणाऱ्या ऐतिहासिक व भव्य दिव्य अशा स्वरूपाच्या श्री.राम मंदिर बांधकामासाठी निधी संकलनाचा कार्यक्रम आज देगलूर हनुमान मंदिर कापड बाजार येथील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरावात ह.भ.प. श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन व श्री हनुमानाची आरती करून करण्यात आले. तरी यावेळी उपस्थित अभियान प्रमुख गिरीश वझलवार, सह प्रमुख कृष्णा पोलावार, गिरीश गोळे, महिला प्रमुख सौ. राजकन्या नागोरी ताई, जिल्हा परिषद सदस्य/ गटनेते व भाजप जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी आमदार सुभाष साबणे, नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पद्दमवार, राजेश महाराज देगलूरकर, राष्ट्रवादी चे माजी शहर अध्यक्ष मधुकर नारलावार, देगलूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चिद्रावार, हनुमान मंदिर सेवा मंडळाचे विश्वस्त, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, माजी उपनगराध्यक्ष बालाजी टेकाळे, अशोक गंदपवार शहराध्यक्ष भाजप देगलूर, माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार, शशिकांत टेकाळे,नगरसेवक अनिल बोंडलावार, नगरसेवक तुळशीराम संगमवार, व्यंकटेश पबितवार, संतोष नारलावार, सुरेश मिसाळे, दिगंबर कौरवार, अजय कडलवार, श्रीकांत पाटील वन्नालीकर, नगरसेवक प्रशांत दासरवार , तसेच निधी संकलित करणारे गट प्रमुख, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार बांधव, श्री रामभक्त व माता भगिनी आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment