Home उतर महाराष्ट्र रस्त्यावरील लोंबकळत जाणाऱ्या विद्युत तारा तात्काळ बदलवण्यात याव्यात ग्रामस्थांची मागणी

रस्त्यावरील लोंबकळत जाणाऱ्या विद्युत तारा तात्काळ बदलवण्यात याव्यात ग्रामस्थांची मागणी

46
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220517-WA0003.jpg

रस्त्यावरील लोंबकळत जाणाऱ्या विद्युत तारा तात्काळ बदलवण्यात याव्यात ग्रामस्थांची मागणी

वासखेडी ,(दिपक जाधव युवा मराठा आँनलाईन न्युज नेटवर्क)– येथील रस्त्यावरील रहदारी बघता लोंबकळत जाणाऱ्या विद्युत तारा तात्काळ बदलवुन नविन उंचीचे पोल तसेच तारा पावसाळ्यापूर्वी बदलण्याची ग्रामस्थांची मागणी होत असुन तारांमुळे मोठे टळाले आहेत,कुठलीही अजुन जिवित हानी झालेली नाही,त्याठिकाणीं नेहमी वर्दळीचे स्वरूप दिसुन येते,लहान मुले खेळतात तारा अचानक तुटल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थांन समोर उभा राहतो,अन्यथा अपघातांस आमंत्रण देण्यासारखी परस्थिती उदभवु शकते, तसेच मोठे अवजड वाहन अगदी चालुच्या विज प्रवाह मुळे पेटण्याची ही दाट शक्यता आहे, काही दिवसांपूर्वी दुर्दैवी सकंट टळल्याचे नागरिकांडुन बोलतांना निदर्शरनास आले,बऱ्याच वेळेस नागरिकांचे या तारांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची नाराजी देखील होती,टी,व्ही,लाईट,पंखे,आदी,इलेक्ट्रोनिक वस्तुचे नुकसानीस पात्र नागरीक अगदी चिंताग्रस्त अवस्थेत आढळून आले, पावसाळ्यात नेहमी अजीर्ण तारांमुळे ३/४ दिवस लाईट चा लपंडाव देखील होतो,वा
बोर्डाचे कर्मचारी श्री,वाघ नेहमी अजीर्ण तारांमुळे हतबल होतांना दिसुन येता ,तरी वरीष्टानी ही बाब लक्षात घेता पावसापुर्वी लोंबकळत जाणाऱ्या विद्युत तारा व अजीर्ण तारा तात्काळ दुरूस्तीची मागणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here