Home उतर महाराष्ट्र आदर्श शैक्षणिक समुहाच्या “विसपुते कॉलेजला” पनवेल म.न.पा,कडुन स्वच्छ सर्वेक्षण २०२२ चा “टाकाऊ...

आदर्श शैक्षणिक समुहाच्या “विसपुते कॉलेजला” पनवेल म.न.पा,कडुन स्वच्छ सर्वेक्षण २०२२ चा “टाकाऊ तुन टिकाऊ” स्पर्धेचे पारीतोषिक बहाल

86
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220517-WA0001.jpg

आदर्श शैक्षणिक समुहाच्या “विसपुते कॉलेजला” पनवेल म.न.पा,कडुन स्वच्छ सर्वेक्षण २०२२ चा “टाकाऊ तुन टिकाऊ” स्पर्धेचे पारीतोषिक बहाल

वासखेडी,(दिपक जाधव युवा मराठा आँनलाईन न्युज नेटवर्क) – पनवेल महानगर पालिकेतील “स्वच्छ सर्वेक्षण २०२२ सर्वेक्षणातून भव्य “टाकाऊतुन टिकाऊ ” ही स्पर्धा घेण्यात आली होती ,त्या स्पर्धेमधील आदर्श शैक्षणीक समुहातील “विसपुते काॅलेज ” उज्वल यशाचे मानकरी ठरले ,त्याप्रसंगी पनवेलमध्ये पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला,पनवेल महानगर पालिकेकडुन सदर पारीतोषिक विसपुते कॉलेजला मान्यवरांचे हस्ते प्रधान करण्यांत आले, या स्पर्धेच्या पारितोषिके वितरण प्रसंगी ,पनवेल‌ विधान सभेचे सन्मानिय आमदार दादासो,प्रशांतजी ठाकुर,महापौर डॉ, कविता चौतमल,पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त श्री,गणेश देशमुख,सभागृह नेते,परेशदादा ठाकुर,उपमहापौर श्रीमती सिताताई पाटील,विरोधी पक्ष नेते,प्रीतम म्हात्रे,तसेच पनवेल महानगर पालिकेतील सर्व नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा पार पडला,
यावेळी पारीतोषिक स्विकारतांना आदर्श शैक्षणिक समुहाचे चेअरमन तथा प्रदेश सहसंयोजक भारतीय जनता पार्टी शैक्षणिक संस्था प्रकोष्ट श्री,धनराजजी विसपुते,सहपत्निक उपस्थित होते,श्री विसपुते यांनी पनवेल महानगर पालिकेचे विशेष आभार देखील प्रकट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here