• Home
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर आगमन       

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर आगमन       

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210110-WA0113.jpg

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर आगमन        ( ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)

नागपूर, दि. १० : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज मुंबई येथून शासकीय विमानाने दुपारी साडेबारा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.

यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (एनएमआरडीए) महानगर आयुक्त शीतल तेली – उगले, नागपूर प्रभारी पोलीस आयुक्त सुनील फुलारी, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला, पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड उपस्थित होते.
मुख्यमंत्री विशेष हेलिकॉप्टरने भंडारा जिल्ह्याकडे रवाना झाले. मुख्यमंत्र्यांसोबत परिवहन, संसदिय कार्यमंत्री अनिल परब यांनीही प्रयाण केले

anews Banner

Leave A Comment