• Home
  • 🛑 तुळशी बुद्रुक विकास मंच्याच्या माध्यमातून बोरीवली तुळशी नातूनगर मार्गे खेड एस टी सुरू करण्यात आली 🛑

🛑 तुळशी बुद्रुक विकास मंच्याच्या माध्यमातून बोरीवली तुळशी नातूनगर मार्गे खेड एस टी सुरू करण्यात आली 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201226-WA0014.jpg

🛑 तुळशी बुद्रुक विकास मंच्याच्या माध्यमातून बोरीवली तुळशी नातूनगर मार्गे खेड एस टी सुरू करण्यात आली 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕ *बोरीवली- महाड- विनेरे -तुळशी बुद्रुक -नातूनगर मार्गे खेड*
एसटी कालपासून चालू करण्यात आलेले आहे. ही एस टी बोरीवली नेन्सी कॉलनी डेपो येथून रात्री १०:३०वाजता सुटेल.या एस टी बस चा मार्ग बोरीवली -कुर्ला नेहरु नगर-पनवेल- रामवाडी-माणगाव-महाड-तुळशीबुद्रुक-खेड अशी जाईल. परतीचा मार्ग खेड येथुन सकाळी १०:३०वाजता सुटेल.

यासाठी सुरू करण्यासाठी विशेष सहकार्य लाभलेले तुळशी गावचे उपानेकर गुरुजी व गावातील सर्व मंडळींचे सहकार्य लाभले. पहिल्याच दिवशी चांगल्या प्रकारे बुकींग करून एस.टी. तुळशी बुद्रुक विकास मंच्यातील सर्व मंडळींनी बोरवली वरून रवाना केली. तुळशी गावाच्या वतीने एस टी चे चालक-वाहक यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी गावातील दत्ताराम चव्हाण, शशिकांत राणे, जितेंद्र चव्हाण, राजेंद्र चव्हाण, मनोज पाटणे, संतोष जाधव, नितीन चव्हाण, देवेंद्र चव्हाण, सागर चव्हाण, सचिन चव्हाण,प्रतीक चव्हाण, संदेश पाटणे, दुर्गेश चव्हाण, श्रेयस चव्हाण, दिनेश पाटणे, संजय कदम,प्रभाकर पाटणे, दिनेश चव्हाण, सदानंद चव्हाण, दीपक चव्हाण,मंडळी उपस्थित होते. समस्त खेड वाशियांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती तुळशी बुद्रुक विकास मंच्याच्या वतीने करण्यात आली…⭕

anews Banner

Leave A Comment