• Home
  • महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघाची नाशिक जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न*

महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघाची नाशिक जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न*

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201207-WA0015.jpg

*महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघाची नाशिक जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न* सटाणा,( जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
*महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघाची नाशिक जिल्हा कार्यकारिणीची सहविचार सभा आज शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री.भाऊसाहेब निकम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यात रजा रोखीकरण* *पदवीधर मुख्याध्यापक पदोन्नती काल्पनिक वेतन वाढ संघटना सभासद वर्गणी भरणा व आढावा*
*सेवानिवृत्त होणाऱ्या* *मुख्याध्यापक यांची सेवानिवृत्ती पेन्शन उपदान प्रलंबित प्रकरणांबाबत संघटनेच्या* *माध्यमातून पाठपुरावा करणे शालेय पोषण आहार योजना*
*मुख्याध्यापकांना कामकाज करताना येणाऱ्या अडचणी तसेच मागण्यांबाबत मंत्रालयात चालू असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती नाशिक शिक्षक पतसंस्थेत सेवानिवृत्त होताना नादेय दाखल्याबाबत येणाऱ्या अडचणी याबाबत विचार विनिमय करण्यात आला सदर बैठकीस जिल्हा अध्यक्ष श्री.प्रकाश गोसावी जिल्हा सरचिटणीस श्री.लालसिऺग ठोके जिल्हा कोषाध्यक्ष श्री.निऺबा दातरे जिल्हा प्रसिद्धी प्रमूख तथा बागलाण सरचिटणीस श्री. दादाजी पगारे जिल्हा उपाध्यक्ष श्री.राजेऺद्र मालपूरे कळवण तालुका अध्यक्ष श्री.बाळू सोनवणे निफाड अध्यक्ष श्री.सऺजय बैरागी सरचिटणीस श्री.भाऊसाहेब काऺगणे दिंडोरी अध्यक्ष श्री.सऺजय निकूऺभ चांदवड अध्यक्ष श्री.कैलास सूर्यवंशी सरचिटणीस श्री.पुऺडलिक सोनवणे कार्याध्यक्ष श्री. रामकृष्ण पगार कोषाध्यक्ष श्री.सुकदेव बिडगर उपाध्यक्ष श्री.सुरेश येवला*
*दिंडोरीचे जिल्हा प्रतिनिधी श्री.चऺद्रकात पवार आदीऺसह बहूसंख्य मुख्याध्यापक सभासद उपस्थित होते सुत्र संचालन श्री.पुऺडलिक सोनवणे श्री. रामकृष्ण पगार यांनी केले तर संयोजन श्री.कैलास सूर्यवंशी आदीऺनी केले*

anews Banner

Leave A Comment