Home Breaking News 🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे चिपळूण मधील पूरग्रस्तांसाठी मदत 🛑

🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे चिपळूण मधील पूरग्रस्तांसाठी मदत 🛑

343
0

🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे चिपळूण मधील पूरग्रस्तांसाठी मदत 🛑
✍️ रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी -: छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सामाजिक संस्थेने आव्हान केल्यानुसार जमा झालेल्या मदतीमधून चिपळूण पूर ग्रस्ताना चटई, पाणी बॉटल, बिस्कीट पुडे, मेणबत्ती, माचीस यांचे छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थेकडून वाटप करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष श्री. सुनिल धावडे, कार्याध्यक्ष श्री. संतोष आग्रे, सदस्य श्री. मुकेश धावडे, श्री. सचिन धावडे, संदेश सोलकर, योगेश माटल व विशेष सहकार्य हिंदू राष्ट्र सेनेचे विद्यमान सदस्य श्री. प्रविण रोडे उपस्थित होते. ⭕

Previous article🛑 खेड तालुक्यातील चोरवणे-निवे गावात पावसाने माजवला हाहाकार,अनेक पूल गेले वाहून 🛑
Next articleकारगिल विजय दिनानिमित्त कंधार येथे वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण …
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here