Home नांदेड कारगिल विजय दिनानिमित्त कंधार येथे वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण …

कारगिल विजय दिनानिमित्त कंधार येथे वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण …

148
0

राजेंद्र पाटील राऊत

कारगिल विजय दिनानिमित्त कंधार येथे वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण …

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
कारगिल विजय दिनानिमित्त कंधार येथे वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करून फौजेतील सेवानिवृत्त अधिकारी यांचा सत्कार करताना, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, कार्यक्रमाचे आयोजक नांदेड जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बालाजीराव चुकलवाड, राजकुमार केकाटे ,मुन्ना भाऊ खाडे ,पप्पू भाऊ मुसळे, प्रा माधव गिते ,एस पी केंद्रे सर , सतीश देवकते सर ,माधव गोटमवाड ,माधव भाऊ मुंडे ,शरद भाऊ मुंडे ,भुंजग बडुरे ,उमर शेख आदिसह माजी सैनिक ,कंधार येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी सैनिक संघटनेच्या वतिने कारगिल विजय दिवस हा कार्यक्रमाचे आयोजन माजी सैनिक संकटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी केले होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्जुन कांबळे तालुका अध्यक्ष ,शेख आजीज तालुका उपाध्यक्ष,पोचीराम वाघमारे तालुका सचिव,माजी सैनिक कल्याणकर आदिनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here