Home Breaking News एस.टि.प्रशासनाकडून, एस.टि.कर्मचाऱ्यांची उथळमाथ्याने स्लो पाॕयझन हत्या”

एस.टि.प्रशासनाकडून, एस.टि.कर्मचाऱ्यांची उथळमाथ्याने स्लो पाॕयझन हत्या”

123
0

 

राज्यातील सर्व विभागातील एस.टी.कर्मचाऱ्यांना मुंबईच्या सेवेसाठी विविध आगारातुन चालक , वाहक , यांञिक आणि पर्यवेक्षक टिम बोलावून , त्यांच्याकडून बेस्ट अंतर्गत सेवा करून घेतली आहे , पण कर्मचाऱ्यांना मुंबईला सेवा बजावण्यासाठी कर्मचाऱ्यांला जबरदस्तीने पाठवण्यात आले न गेल्यास निलंबनाची कारवाई करण्याच्या भितीपोटी गेलेल्या कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवन देण्यात आले , जेवनाबद्दलच्या तक्रारी नंतर निकृष्ट दर्जाची दखल घेत , प्रशासनाने प्रती दिन भत्ता देण्याची व्यवस्था केली .
पण आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरच आहे
याकडे प्रशासन लक्ष घालणार केव्हां
मुंबईत जावुन सेवा बजावणाऱ्या एस.टि.कर्मचारी ,
“कोव्हिड-19 चे पाँझिटिव्ह ” रूग्ण
होत आहेत.
वेतनात होणारी अनिश्चितता ,
त्यात ३१ मार्च ला २०१६ चा करार संपला कोविड पण कोविड 19 मुळे
२०२० ते २०२४ च्या कराररावर ही पाणि सोडावे लागले. चार वर्षातून एकदा होणारी तिही थांबली !
सेवा बजावयाला घरापासून दूर जायचं , त्यात जर करोनाग्रस्त झालेल्या एस.टि. कर्मचाऱ्यांना , एस.टि. प्रशासनाकडून कुठलीच सोय नाही,
ना कर्तव्ये पार पाडतांना आरोग्य साम्रुग्रीचा पुरवठा नाही,
करोनाग्रस्त झालेल्या एस.टि कर्मचाऱ्यांना “मेडिक्लेम“
ची सुविधापण नाही , महत्त्वाचे म्हणजे करोना ग्रस्त आवस्थेत इलाज करण्यासाठी दाखल झालेल्या एस.टि.कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत सोडा,साधा स्थानिक अधिकाऱ्यांकडून चौकशीही केली नाही , कारण करोनाग्रस्त झालेल्या एस.टि.कर्मचाऱ्यांची साधी माहीती स्थानिक पातळीवर अद्यावत ठेवण्याची साधी तसदी पण अधिकारीवर्ग घेत नाही.
एस.टि. कर्मचाऱ्यांकडून काम साधून ,कोरोनाग्रस्त झालेल्यांना वाऱ्यावर सोडून दिले जाते.
आणि हिच ती एस.टि. प्रशासनाची स्लो पाॕयझन मध्ये हत्या करण्याची अद्यावत पद्धत
ना नियमित वेतन , ना इलाजाला आर्थिक मदत , ना आरोग्य सामुग्रीची उपलब्धता ,
ना करोनाग्रस्तांची नोंद ,
ना आस्था एस.टि.
कर्मचारी मारला जातोय अहिस्ता ,अहिस्ता..
या आघाडी सरकारने गांभीर्याने एस.टी.कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क.

Previous articleपुणे पदवीधर मतदारसंघाचे मा.संग्राम देशमुख यांचा तालुक्यात संपर्क दौरा
Next articleशेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून समजले जाणारे कापूस बोंड अळीमुळे कवडीमोल.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here