• Home
  • *डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाची वेळ व व्याप्ती वाढवावी*

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाची वेळ व व्याप्ती वाढवावी*

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाची वेळ व व्याप्ती वाढवावी*

*युवा मराठा न्यूज नेटवर्क*

हातकणंगले तालुक्याच्या
इचलकरंजी शहरातील पालिकेचे डाँ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयाची वेळ व व्याप्ती वाढवावी यासाठी इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने दि. २९ सप्टेंबर रोजी इचलकरंजी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते , त्यावेळी मुख्याधिकारी श्री संतोष खांडेकर यांनी सदर बाबतीत न्यायाधीश महोदयांशी पत्रव्यवहार करण्याबाबत आश्वासन दिले होते व पत्रव्यव्हार केला होता.
यावर आज न्यायाधीश महोदयांनी परिस्थितीचा आढावा घेऊन वेळ वाढवण्याची परवानगी दिलेली आहे.
इचलकरंजी नागरिक मंचच्या पाठपुराव्यास यश आले असुन याबाबत इचलकरंजी नागरिक मंच तर्फे मुख्याधिकारी श्री संतोष खांडेकर व मा. न्यायाधीश महोदयांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.

anews Banner

Leave A Comment