• Home
  • राज्यात विजेच्या कडकडाटा सह मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात विजेच्या कडकडाटा सह मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात विजेच्या कडकडाटा सह मुसळधार पावसाची शक्यता

विशेष प्रतनिधी – राजेश एन भांगे

मुंबई, दि.१३ – भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्या नुसार आज दिनांक १३-१०-२०२० ते १७-१०-२०२० या कालावधीत राज्यात विजेच्या कडकडाट सह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून.
विशेषतः किनारपट्टीलगतच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटा सह मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
सादर कालावधी मध्ये आपल्या पातळीवरून सर्व प्रशासकीय यंत्रणाना सतर्कतेचा इशारा देण्या बाबदच्या सूचना तत्काळ देण्यात याव्यात जेणे करून मनुष्य हानी टाळता येणे शक्य होईल अशी अती महत्वाची माहिती कक्ष्य अधिकारी महाराष्ट्र शासन,मंत्रालया तर्फे जारी करण्यात आली आहे.

anews Banner

Leave A Comment