• Home
  • 🛑 पुणे शहर करोना अपडेट 🛑

🛑 पुणे शहर करोना अपडेट 🛑

🛑 पुणे शहर करोना अपडेट 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे:⭕पुणे शहरात आज नव्याने १,७०५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यात ८५५ स्वॅबचे तर ८५० रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टच्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या ३४ हजार ०४० झाली आहे. तर ७७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या १२ हजार ०१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तर आज ११ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील एकूण तपासणी आता १ लाख ९१ हजार ५०८ झाली असून आज ४,०११ स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या. तसेच २,८०० रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट घेण्यात आल्या….⭕

anews Banner

Leave A Comment