Home Breaking News *हाथरस प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी आरपीआयचे कळवणला निवेदन सादर*

*हाथरस प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी आरपीआयचे कळवणला निवेदन सादर*

114
0

*हाथरस प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी आरपीआयचे कळवणला निवेदन सादर* कळवण,( बाळासाहेब निकम तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- उतर प्रदेशातील हाथरस येथील चंदपा गावातील दलित मुलीवर अत्याचार करणारे नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा होणे बाबत कळवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देताना आरपीआय चे तालुका अध्यक्ष बापुसाहेब जगताप,उपाध्यक्ष परशुराम बस्ते, युवा अध्यक्ष सुबोध गांगुडॅ, आण्णा शिंद जेष्ठ कार्यकर्त,शहर अध्यक्ष विलास बस्ते, उपअध्यक्ष भारत आहिरे, एकनाथ वणीस, संपर्कप्रमुख भाऊसाहेब खरे उत्तर प्रदेशातील हाथरस येथील चंदपा गावातील दलित मुलीवर दिंनाक १४ सप्टेंबर रोजी सामुहिक बलात्कार करुन बेदम मारहाण करण्यात आली तसेच तिची जीभ कापून टाकली दोन दिवसापूर्वी पिडीतेचा उपचार दरम्यान दुदैर्वाने मृत्यू झाला माञ यापिडीतेचा मृत्यू नंतर तिचा मृत्यदेह कुटूबाकडे न देता पोलीसांनी तीच्यावर अंत्यसंस्कार केले तसेच घटना घडल्यानंतर देखील पोलीसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले या घटनेचा रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला या गुन्ह्याचा तपास फास्ट टृक न्यायालयात खटला चालवावा व गुन्हेगारांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आरपिआय माफॅत करण्यात आली

Previous article*कौळाणे-व-हाणे ग्रामपंचायतीकडून फसवणूक प्रकरणी चौकशी सुरु!*
Next article*मराठा समाजाची समाज जागृती* *चौथी मोहीम मिणचे गावांत*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here