• Home
  • अशोक कांबळे देगलूरकर यांची भाजप युवा मोर्च्या देगलुर शहराध्यक्ष पदी बिनविरोध निवड

अशोक कांबळे देगलूरकर यांची भाजप युवा मोर्च्या देगलुर शहराध्यक्ष पदी बिनविरोध निवड

अशोक कांबळे देगलूरकर यांची भाजप युवा मोर्च्या देगलुर शहराध्यक्ष पदी बिनविरोध निवड

नांदेड -दि.१२: राजेश एन भांगे

नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नांदेड येथील कार्यालयात देगलूरचे सर्व सामान्य परिस्थिती आलेले कार्यकर्ते अशोक कांबळे देगलूरकर यांच्याा सक्रिय कार्याची दाखल घेत नांदेड जिल्ह्याचे खा. मा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याा हस्ते सन्मानपूर्वक प्रमाणपत्र देऊन भाजप युवा मोर्चा देगलुर शहर अध्यक्ष पदी सर्वानु मते बिनविरोध पणे निवड करण्यात आली. तरी यावेळी नांदेड जिल्ह्या अध्यक्ष गोजेगावकर पाटील, युवा मोर्चा जिल्ह्याद्याक्ष किशोर देशमुख, जिल्ह्या सरचिटणीस व देगलूरचे माजी नगराध्यक्ष गंगाधरराव जोशी, जिल्हा चिटणीस भिलवंडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, व्यापारी आघाडीचे जिल्हाअध्यक्ष मुन्ना पबीतवार, देगलूर शहर चिटणीस सतीश जोशी, शक्ती केंद्र प्रमुख दिगंबर कौरवार आदी उपस्थित होते, तर भाजप युवा मोर्चा देगलुर शहर अध्यक्ष पदी अशोक कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्या बद्दल त्यांचावर
सर्व स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसून आले.

anews Banner

Leave A Comment