Home उतर महाराष्ट्र धुळे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री,संजयजी बारकुंड साहेब यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव...

धुळे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री,संजयजी बारकुंड साहेब यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव सिंघम अधिकारी म्हणुन जिल्ह्यात होते त्यांची ओळख

340
0

आशाताई बच्छाव

IMG-20230620-WA0024.jpg

धुळे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री,संजयजी बारकुंड साहेब यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव सिंघम अधिकारी म्हणुन जिल्ह्यात होते त्यांची ओळख

वासखेडी /धुळे दिपक जाधव ब्युरो चीफ-येथील जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष सिंघम अधिकारी म्हणून ज्यांची जनतेत ओळख आहे,असे कर्तुत्वशाली व्यक्तिमत्व म्हणुन धुळे जिल्हा पोलीस अधिक्षक मा.संजयजी बारकुंड साहेब लाभलेले कुशल व्यक्तिमत्व म्हणुन त्यांची ख्याती होय,जिल्ह्यात अवघे काही महीने झाले,अगदी कमी कालावदीतला पोलीस दलातील जनतेतला हसरा चेहरा ,आपल्या कुशल कार्याची खरी ताकद,जनतेशी प्रेमाची नाळ जोडणारे, आपुलकीचे खरे ,नाते हेच आहे जनतेचे प्रतिक,आपल्या केलेल्या कर्तबगारीने जिल्हयात शांतता आबाधित ठेवणाऱ्या खाकीतील सिंघम अधिकारी म्हणुन बारकुंड साहेबांचे नाव आहे, जनतेतील खाकीतला चेहरा ,त्यांच्या प्रेमरूपी भावना जनता कधीच विसरू शकत नाही,जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले की,एका वरिष्ठ आधिकार्याने काही सामाजिक उपक्रम जनतेसाठी ,आज हितार्थ राबविले, जनतेला आव्हान केल्यावर,जनतेने दिलेल्या होकारात्मक विचाराशी मिळतेजुळते नाते जपत मॅरेथाॅन स्पर्धा भरवित,जनतेने असंख्य प्रमाणात या मॅरेथाॅन स्पर्धेत भाग घेतला आणि एक मोठा इतिहास या जिल्हयात शांततापूर्ण, जनतेतील प्रेमाचे प्रतिक कायम धुळेकर जनतेच्या स्मरणात राहतील ,या भावनेने असंख्य स्पर्धा देखील पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून घेतल्या,याचे श्रेय हे पोलीस अधिक्षक संजयजी बारकुंड साहेब यांना जाते,अशा असंख्य संपन्न झालेल्या स्पर्धेतुन पोलीस आणि जनतेतील दुरावा दुर होऊन एका प्रेमाच्या भावना उदयास येतील व सदैव या जिल्हयात शांतता नांदत राहील असे थोर विचार करणारे बारकुंड साहेब होय…
कायदा आणि सुव्यवस्था सांभाळतांना जिल्हयाचे पोलीस अधिक्षक या नात्याने काही निर्णय कठोरपणे देखील हाताळावे लागतात,ते निर्णय वेळेवर बारकुंड साहेब यांनी हाताळले देखील आहेत, काही महत्वाची भुमीका त्यांनी निर्भयपणे निभावली देखील आहेत, जिल्हयात काही ठिकाणी घडलेल्या घटना बघता त्यांची आपल्या अधिकारी यांची तात्काळ बैठक बोलावुन,झालेल्या चर्चेतून आपल्या फोर्स मार्फत झालेल्या घटनेतील शहरात जनजागृती करा प्रेमाचा संदेश जनतेतील दुरावा दुर व्हावा या साठी जनतेत शांतता राखण्याचे आव्हान करून जनतेतील दुवा कायम ठेवली,जनतेसाठी घराची,परीवाराची कुठलीही चिंता न करता अहोरात्र जनतेतील सवांद कायम ठेवला ,शांततेसाठी शांततादुध म्हणुन बारकुंड साहेबांचे कर्तुत्ववान श्रेय हाच त्यांच्या जीवनातील खरा अभिमान आहे,अशा प्रतिक्रीया जनतेतुन येतांना दिसतात,जनतेने देखील त्यांना चांगला प्रतिसाद दिला हेच अभिमानाचे प्रेम जनता आणि पोलीस प्रशासनातील असणे गरजेचे आहे,
साक्री तालुक्यातून देखील शहरात शांतता कायम राखण्यासाठी पोलीस अधिक्षक संजयजी बारकुंड साहेबांचे आपल्या सहकारी असलेले पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख आणि टीमचे देखील तेवढेच मोलाचे सहकार्य जनतेसाठी शांतता कायम राखण्यासाठी वंदनीय आहे,निजामपुरातील घटना बघता वेळीच बारकुंड साहेबांच्या प्रखर मार्गदर्शनाने वेळीच पुढाकार घेऊन कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड शहरातील जनतेत शांतता कायम ठेवत शांततेचे प्रतिक म्हणुन आपली भुमिका कायम ठेवत आपला खात्यातील अभिमान कायम ठेवला..
पिंपळनेर येथील पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन साळुंखे यांना देखीले वेळोवळी बारकुंड साहेबांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या कार्याला देखील चांगली चालना देत सक्षम पोलीस अधिक्षक असल्याचा अभिमान बारकुंड यांनी कायम ठेवला,यासाठी धुळे जिल्ह्यासाठी कर्तुत्ववान सिंघम पोलीस अधिक्षक व साक्री तालुक्याला खरोखरच चांगले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक लाभलेलं आहेत ही देखील धुळेकर जनतेसाठी अभिमानाची बाब आहे,यासाठी जिल्हयातील होणारे,अवैधरित्या चालणारे धंदे,दरोडे,बेकायदेशीर दारू,गुरांची तस्करी आदी बेकायदेशीर धंद्यावर पोलीस अधिक्षक संजयजी बारकुंड साहेबांच्या मार्गदर्शना खाली नक्कीच आळा बसेल ,त्यांच्या या कर्तव्यदक्ष कार्यात पोलीस बांधव देखील आपले कार्य करीत असुन हाच त्यांच्या कामाचा खरा दाखला आहे,त्यांच्या या महान कार्यास जनतेतुन देखीले अनमोल प्रतिक्रीया येतांना दिसत आहेत,
महिलांच्या संदर्भात पाहीलेले तर ” भरोसा सेल”च्या माध्यमातून अनेकांचे संसार उजाडण्याच्या आतच चांगले झाले,महीलांना न्याय मिळवुन देण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे,महीलांसाठी हा देखील अभिमान आहे ,महीला वर्गातील एकच मोठा अभिमान आहे की त्यांच्या रक्षणासाठी संजयजी बारकुंड साहेबां सारखे कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक या जिल्हयाला लाभले आणि खरे महीलांच्या पाठीमागे उभे राहुन महीलांचे हरविलेले बंधुत्व या माध्यमातून मिळाले हेच खरे प्रतिक होय,अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक संजयजी बारकुंड साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील अप्पर पोलीस अधिक्षक एस,पी,रेड्डी,अप्पर पोलीस अधिक्षक काळे साहेब,जिल्हयाचे सर्व पोलीस निरीक्षक पोलीस बांधव, आणि कर्मचारी यांचे साक्री शहराच्या समाजसेविका सौ,जोशिला अमर पगारीया व रयत कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष तथा ग्रां.पं.सदस्य पत्रकार दिपकभाऊ जाधव यांच्या वतीने मनःपुर्वक अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा

Previous articleभगवान श्रीकृष्ण हा भगवान विष्णूचा आठवा अवतार
Next articleआदिवासी विकास प्रकल्प की भाजपा विकास प्रकल्प -सरपंच एकनाथ दरोडा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here