• Home
  • देगलूर येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे आढावा बैठक संपन्न

देगलूर येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे आढावा बैठक संपन्न

देगलूर येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे आढावा बैठक संपन्न

नांदेड, दि. १२- राजेश एन भांगे

आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस देगलूर ची आढावा बैठक राष्ट्रवादी कांग्रेस कार्यालय येथे संपन्न झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाकार्यध्यक्ष लक्ष्मीकांतजी पदमवार साहेब , अँड.सचिन जाधव सर जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदेड , महम्मद दाणेश जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शोसल मिडिया नांदेड, मनबीर सिंग ग्रंथी प्रदेश कार्यकारिणी सदस्य, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, अमोल राजे, नाना मोरे, सुमित कांबळे,रवि गवळी, सतीश एकलारकर,आशिष पवार, गजु कांबळे, सुगत केरुरकर, आकाश देशमुख,सौरव खुणे, शिवकुमार डाकोरे, अंकुश सुर्यवंशी, बाबु चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आढावा बैठकीसाठी उपस्थित असलेले अँड.सचिन जाधव सर व लक्ष्मीकांतजी पद्दमवार साहेब यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

anews Banner

Leave A Comment