*चेन्नई सुपरकिंग ने केले किशोर चे स्वप्न पूर्ण*✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
गेल्या वर्षी आयपीएल 2020 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने आर साई किशोरला विकत घेतले आहे. तो आर अश्विनचा मोठा चाहता आहे. त्याला घेऊन सीएसकेने सर्वांनाच धक्का दिला.
सर्व संघातून नकार मिळाल्यानंतर सीएसकेने किशोरचे स्वप्न साकार केले. त्याला संघात घेण्यासाठी कोणताही संघ रस घेत नव्हता. त्यानंतर सीएसकेने त्याला 20 लाखांच्या मूळ किंमतीवर विकत घेतले.
तो टीएनपीएलचा एक प्रतिभावान खेळाडू आहे. त्याने डाव्या हाताच्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले होते. सुरुवातीच्या हंगामात त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
6 नोव्हेंबर 1996 रोजी तामिळनाडूच्या माडीपाक्कम येथे किशोर विजय शंकर याचा जन्म झाला.