• Home
  • 🍼🐴 देशात पहिल्यांदाच सुरू होणार गाढविणीच्या दुधाची डेअरी🍼🐴

🍼🐴 देशात पहिल्यांदाच सुरू होणार गाढविणीच्या दुधाची डेअरी🍼🐴

पुणे १० ऑगस्ट ⭕⭕(युवा मराठा न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)⭕⭕
🍼🐴 देशात पहिल्यांदाच सुरू होणार गाढविणीच्या दुधाची डेअरी🍼🐴 राष्ट्रीय अश्व अनुसंधान केंद्र हरियाणातील हिस्सार मध्ये. हल्लारी प्रजातीच्या गाढविणीच्या दुधाची डेअरी सुरू होणार आहे यासाठी
एन आर सी ई ने. आधीच या प्रजातीच्या गाढवीण १० मागवल्या आहेत.
त्या गाढवीनीच ब्रिंडिग केलं जाईल. ब्रीडिंग नंतर लवकरच डेरीच काम सुरू केलं जाईल गुजरातच्या हल्लारी प्रजातीच्या गाढविणीचे दूध औषधी मानले जाते हे दूध बाजारात २००० रुपये ते ७००० रुपये लिटर विकले जाते या प्रजातीच्या गाढविणीचे दूध कॅन्सर लठ्ठपणा एलर्जी सारख्या आजारानं सोबत लढण्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी पडते.
महत्वाची बाब म्हणजे या दुधापासून ब्युटी पार्लर मधील एक प्रॉडक्ट सुद्धा तयार होते.
विशेष म्हणजे या दुधाचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही.
या प्रोजेक्ट वर काम करणारे.
एन आर सी ई तिल. वैज्ञानिक डॉक्टर. अनुराधा भारद्वाज यांनी सांगितले

anews Banner

Leave A Comment