• Home
  • निफाड़ : लासलगांव बाजार समितीत आठ दिवसा नंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू प्रतिनिधी= किरण अहिरराव

निफाड़ : लासलगांव बाजार समितीत आठ दिवसा नंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू प्रतिनिधी= किरण अहिरराव

निफाड़ : लासलगांव बाजार समितीत आठ दिवसा नंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू

प्रतिनिधी= किरण अहिरराव

लासलगाव बाजार समितीत आठ दिवसानंतर कांदा व धान्य लिलावाला सुरुवात झाली आहे. कांदा व्यापाऱ्यांना कोरोनची बाधा झाल्यामुळे आठ दिवस लिलाव बंद होते. कोरोनाच्या प्रादूरभावात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर असलेली बाजारपेठ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत झाल्याने कांदा व्यापाऱ्यांची धागे द नाडली होती. दोन कांदा व्यापारी यांना कोरोनाची बाधा झाल्याने आठ दिवसापासून कांदा व धान्य लिलावा बंद होते. आठ दिवसानंतर पूर्ववत सुरू झाल्याने कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त 970 रुपये सरासरी 750 रुपये तर कमीत कमी 400 रुपये प्रति क्विंटल इतका बाजार भाव मिळाला.

anews Banner

Leave A Comment