• Home
  • युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे    पुणे 14 जुलै राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेच्या पुणे हावेली तालुका अध्यक्ष पदी बिनविरोध निवड

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे    पुणे 14 जुलै राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेच्या पुणे हावेली तालुका अध्यक्ष पदी बिनविरोध निवड

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे    पुणे 14 जुलै राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेच्या पुणे हावेली तालुका अध्यक्ष पदी बिनविरोध निवड समाजसेवक प्रकाश वसंतराव जोशी पैठणकर यांची निवड करण्यात आली सुर्य उदयास आला आसे मनने वावगे ठरणार नाही युवा मराठा न्यूज ने त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले माझ्या वर राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद संघटनेने जि जबाबदारी टाकली आहे ती योग्य पध्दतीने मि संघटनेची बांधणी करेण जे संघटनेचे धेय धोरने असतील ते अमलात आणण्याचा प्रयत्न करेन व माझी राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद संघटना साधु संत ब्राम्हण यांच्या रक्षणासाठी उभी आहे असे जोशी मनाले काल 13 रोजी राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद चे माहासचिव डॉ पद्मनाभ गिरी महाराज याच्या वतीने व राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद चे पुणे जिल्हा अध्यक्ष महेश जोशी यांचे वतीने नियुक्ती पत्र देण्यात आले व प्रकाश जोशी पैठणकर यांचे सर्वञ कौतुक केले जात आहे व ब्राम्हण संघाचे नेते शशिकांत कुलकर्णी संदीप कुलकर्णी व श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास संस्था भोसरी पुणे यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व शुभेच्छा दिल्या

anews Banner

Leave A Comment