• Home
  • नवी मुंबई महापालिकेत ५९० पदांसाठी भरती

नवी मुंबई महापालिकेत ५९० पदांसाठी भरती

🛑 नवी मुंबई महापालिकेत ५९० पदांसाठी भरती 🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
⭕नोकरी विषयक ⭕

नवी मुंबई :⭕ नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत,कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ५९० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक १० जून ते २० जून २०२० आहे.

पदाचे नाव – कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, एएनएम, स्टाफ नर्स, बेड साइड सहाय्यक, नर्सिंग सहाय्यक

पदसंख्या – ५९०

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – नवी मुंबई
शुल्क – शुल्क नाही
वे तन – २५,०००/- रुपये ते ६५,०००/- रुपये
Official website –

मुलाखतीची तारीख – १० ते २० जून २०२०

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय ज्ञानकेंद्र, तिसरा मजला , प्लॉट नं. १/२ पाम बीच रोड सेक्टर -१५ ए , सीबीडी बेलापूर , नवी मुंबई ४००६१४.⭕

anews Banner

Leave A Comment