🛑 विलेपार्ले विभागातील वृत्तपत्र विक्रेत्यांना केले Hypnotic गोळ्यांचे वाटप 🛑
मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
विलेपार्ले:⭕विभागातील सर्व वृत्तपत्र विक्रेते (पूर्व/पश्चिम)विभाग,
आपले अध्यक्ष, निलेश परब
यानी आज सकाळी विलेपार्ले विभागातील सर्व विक्रेते बंधु भगिनी ना,
Kovid19 या आजारा वर प्रतिकार शक्ती वाढवणारी अरसेनिक Hypnotic गोळ्या च
वाटप करण्यात आले,
तसेच सर्व वृत्तपत्र विक्रेत्यां कडुन त्यांना धन्यवाद!⭕