• Home
  • शेखर शेरे मित्र परिवार तर्फे पोलिस ठाण्यात साँनिटाझर वाटप

शेखर शेरे मित्र परिवार तर्फे पोलिस ठाण्यात साँनिटाझर वाटप

🛑 शेखर शेरे मित्र परिवार तर्फे
पोलिस ठाण्यात साँनिटाझर वाटप 🛑
मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

कांदिवली पूर्व:⭕ विभागातील समतानगर पोलीस ठाणे येथे कोरोनाचे वाढता प्रादुर्भाव पाहता आपले पोलीसदल व पोलीस ठाणे नेहमी सुरक्षित रहावे ह्याकरिता विरिष्ठ पोलीस निरिक्षक कसबेसाहेब व इतर निरिक्षक यांच्या उपस्थितीत शेखर शेरे मित्र परिवार ह्यांच्या तर्फे मोफत साॅनिटाझर फवारणी मशीन सोपविण्या आली.⭕

anews Banner

Leave A Comment