भोकरदन तालुक्यातील पारध बु.येथे शिवराज्याभिषेक सोहळाउत्साहात साजरा
भोकरदन तालुका प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे
भोकरदन तालुक्यातील पारध बू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने व तरुणाईच्या उत्साहाने पारध धनगरी दुमदुमून गेली होती पारध बु येथील मुख्य बस स्थानक परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे...
"युवा मराठा न्यूज"चे राजेंद्र पाटील राऊत यांना शिवहिंद समाजरत्न पुरस्कार प्रदान
जय शिवराय ग्रुपचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न...
(प्रविण क्षीरसागर प्रतिनिधी)
मालेगाव:- आज शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मालेगाव शहरातल्या कँम्प भागातील जय शिवराय ग्रुपच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व विविध क्षेत्रातील कार्य...
विरदेल ग्रामपंचायत येथे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
शिंदखेडा तालुक्यातील विरदेल ग्रामपंचायत अंतर्गत ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून गुढी उभारण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दिप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात...
भोकरदन पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा
भोकरदन तालुका प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे
आज 6 जून शिवराज्यभिषेक सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये गुढी उभारून व भगवा ध्वज फडकवून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला यावेळी...
भोकरदन शहरातील शासकीय कार्यालयांना शिवराज्याभिषेक सोहळ्या साजरा करण्याचा विसर
रिपोर्टर गजेंद्र लोखंडे
आज सहा जून राज्यभिषेक सोहळा 6 जून 1674 या साली शिवरायांचा रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला त्यावेळी असंख्य सैनिक या सोहळ्यास हजर होते हा ऐतिहासिक शिवरायांचा राज्यभिषेक सोहळा सर्व...
गोवंश तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी ग्रामीण पोलिसांकडून जिल्हाभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. बकरी ईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कळकोट बंदोबस्त केला आहे या दरम्यान मध्यप्रदेशातून गोवंश...
राज्यात आदर्श ठरलेल्या रायगड मोहिमेचे यंदा ५ वे वर्ष...
चाळीसगाव मतदारसंघातील १००० विद्यार्थ्यांना आमदार मंगेश चव्हाण शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी नेणार किल्ले रायगड,
दि.७ जून रोजी संध्याकाळी चाळीसगाव येथे प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन..!
गर्जत या...वाजत - गाजत मुखाने जयजयकार करीत या !...
गोळीबार प्रकरणातील आणखी एक आरोपी जेरबंद अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे
तपोवन रस्ता परिसरात तरूणाच्या दिशेने गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा असा एकूण २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात...
ग्रामपंचायत एकोडी येथे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
संजीव भांबोरे
भंडारा _साकोली तालुक्यातील ग्रामपंचायत एकोडी अंतर्गत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
शिवराज्याभिषेक दिनाच औचित्य साधून गुढी उभारण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दिप प्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले.
त्या नंतर महाराष्ट्र गीत सादर...
पहेला येथे विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत
पत्रकार संजीव भांबोरे यांनी डॉ. उषा डोंगरवार वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र साकोली यांच्याशी केली चर्चा
संजीव भांबोरे
भंडारा -तालुक्यातील पहेला येथील ग्रामपंचायत मध्ये आज दिनांक 6 जून 2025 ला केंद्र सरकारच्या विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत...