Home जालना भोकरदन शहरातील शासकीय कार्यालयांना शिवराज्याभिषेक सोहळ्या साजरा करण्याचा विसर रिपोर्टर गजेंद्र लोखंडे

भोकरदन शहरातील शासकीय कार्यालयांना शिवराज्याभिषेक सोहळ्या साजरा करण्याचा विसर रिपोर्टर गजेंद्र लोखंडे

120

आशाताई बच्छाव

1001574447.jpg

भोकरदन शहरातील शासकीय कार्यालयांना शिवराज्याभिषेक सोहळ्या साजरा करण्याचा विसर
रिपोर्टर गजेंद्र लोखंडे
आज सहा जून राज्यभिषेक सोहळा 6 जून 1674 या साली शिवरायांचा रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला त्यावेळी असंख्य सैनिक या सोहळ्यास हजर होते हा ऐतिहासिक शिवरायांचा राज्यभिषेक सोहळा सर्व शासकीय कार्यालयामध्ये साजरा करायला हवा काही कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहाने राज्यभिषेक सोहळा साजरा करण्यात आला परंतु काही असे शासकीय कार्यालय आहे जलसंधारण कार्यालया मध्य राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला नाही यांना का विसर पडला शासकीय कार्यालयामध्ये छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा हा साजरा केला असता तर शासकीय नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली असती का असा प्रश्न जनतेच्या मनात उभा आहे शिवराज्याभिषेक सोहळा का साजरा केला नाही याबाबत जनतेच्या मनात शंकआहे वरिष्ठ अधिकारी यावर काय उत्तर देणार ज्या शासकीय कार्यालयामध्ये सोहळा साजरा झाला नाही अशा सोहळ्याची छायाचित्र घेण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी असणाऱ्या महिला व इतर कर्मचारी यांनी आरोप लावण्याचा प्रयत्न केला अशा कार्यालयाची सुद्धा चौकशी व्हायला हवी नसता …

Previous articleगोवंश तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी ग्रामीण पोलिसांकडून जिल्हाभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त.
Next articleभोकरदन पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.