आशाताई बच्छाव
गोवंश तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी ग्रामीण पोलिसांकडून जिल्हाभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. बकरी ईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कळकोट बंदोबस्त केला आहे या दरम्यान मध्यप्रदेशातून गोवंश तस्करी होऊ नये किंवा झाल्यास रोखल्या जागी याकरिता महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर तब्बल आठ ठिकाणी नाकेबंदी सुरू केली आहे. ग्रामीण पोलिसांनी शेंदुर्जना घाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी तसेच परतवाडा चिखलदरा धारणी ब्रह्मांडळात थडी ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक व अन्य दोन ठिकाणी अशा एकूण आठ ठिकाणी 24 तास पोलिसांची तैनात ठेवली आहे यापूर्वी अनेकदा जिल्ह्यात मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात गोवंश जिल्ह्यात आंबे जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले होते दरम्यान बकरीच्या काळात वंश तस्करी होऊ नये म्हणून ग्रामीण पोलिसांनी ही विशेष खबरदारी घेतली आहे याव्यतिरिक्त प्रत्येक ठाण्याच्या हद्दीत शांतता समिती तसेच गोरक्षक संस्था संयुक्त बैठक घेऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे व सन्मान राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे बकरी ईद दरम्यान सर्व नागरिकाकडून सामाजिक सलोखा स्वच्छता राहण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे येणाऱ्या काळात सामाजिक एकोप्याचे वातावरण कायम ठेवून एकमेकांशी सौजन्यपूर्ण वागणूक ठेवावी असे सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या खोट्या बातमी प्रसारित करू नये तसेच अफवा विश्वास ठेवू नये तसेच खात्री केल्याशिवाय कोणतीही संदेश इतरांना पाठवू नये याउलट सोशल मीडियावर आपल्या खोटी माहिती प्रसारित झाल्याचे लक्षात येतात तात्काळ सायबर पोलीस ठाणे किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी अशी आवाहन पोलिसांनी केले शांतता व संयम राखून सण साजरा करावा कोणाच्याही भावना दुखवणारे वर्तन कोणीही करू नये स्थानिक प्रशासनाने ठरलेल्या नियमाचे काटेकोर पालन करावे रस्त्यावर किंवा इतर सार्वजनिक जागी स्वच्छता राहील याची काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामीण पोलिसांच्या वतीने करण्यात आली आहे 24 तास पोलीस ठाण्यात राहतील आम्ही मागील पंधरा दिवसापासून मध्य प्रदेशातून जिल्ह्यात येणाऱ्या सर्व आठ ठिकाणी 24 तास नाकेबंदी सुरू केली आहे. या ठिकाणी पोलीस तैनात आहेत या व्यतिरिक्त जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत कळेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे असे विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण विभाग यांनी आमच्या प्रतिनिधींना माहिती दिलेली आहे.






