पलाडी गावाला सहा पदरी महामार्गावरून बोगदा , उड्डाण पूल , झेब्रा क्रॉसिंग रोड देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन
संजीव भांबोरे
भंडारा_येथून जवळच असलेल्या पलाडी गावातून राष्ट्रीय सहा पदरी महामार्ग गेला आहे मात्र नवीन मार्ग निर्माण करतांना गावात प्रवेशासाठी सहा पदरी महामार्गावरून बोगदा...
मालेगावी आज विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पुरस्कार वितरण समारंभ! "युवा मराठा" चे राजेंद्र पाटील राऊत यांना शिवहिंद समाजरत्न पुरस्कार जाहीर...
(प्रविण क्षीरसागर प्रतिनिधी)
मालेगाव:- येथील सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असलेल्या जय शिवराय ग्रुपच्या वतीने आज शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी गुणगौरव सोहळा...
शिंदखेडा येथे कल्पतरू सीएमआरसी मार्फत सुधारक सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..
(विरदेल शिंदखेडा प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
शिंदखेडा येथील कल्पतरू सीएमआरसी कार्यालयात सुधारक सन्मान पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन, महिला आर्थिक विकास महामंडळ धुळे...
तीर्थक्षेत्र आळंदी जवळ कत्तलखाना कधीच होणार नाही–( उद्योगमंत्री उदय सामंत)
(पुणे प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
आळंदी- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नुकताच प्रसिद्ध केलेल्या प्रारुप सुधारीत विकास आराखड्यात मोशी डुडुळगाव सीमेवर श्री क्षेत्र आळंदी पासून हाकेच्या अंतरावर चार एकर जागेवर कत्तलखाना प्रस्तावित करण्यात आल्याने समस्त...
गजेंद्र लोखंडे यांचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन भोकरदन फत्तेपुर रोड लगत लक्ष्मी माता मंदिरा जवळ गतिरोधक बसण्याची केली मागणी
भोकरदन पंचायत समिती ते फत्तेपुर हा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण चा झाला असून या रस्त्याने जाणारे वाहन सुसाट वेगाने धावत असतात या...
गटविकास अधिकारी महेंद्र साबळे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहामध्ये सर्व बँक मॅनेजर व नाबार्ड चे व्यवस्थापक यांच्यासह बैठक संपन्न भोकरदन पंचायत समितीच्या सभागृहामध्ये भोकरदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेंद्र साबळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व बँक मॅनेजर व नाबार्डचे व्यवस्थापक तसेच...
ग्रामपंचायत एकोडी तर्फे पर्यावरण दिन साजरा
संजीव भांबोरे
भंडारा_साकोली तालुक्यातील ग्रामपंचायत एकोडीच्या वतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी
गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली व झाडे लावा झाडे जगवा, असे नारे देण्यात आले.
रॅली संपल्यानंतर ग्रामपंचायत परिसर बाजार चौक मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
त्यावेळी...
जिल्ह्यात शिवसेनेच्या 'क्या हुआ तेरा वादा' शेतकरी जनआंदोलनाला प्रचंड
प्रतिसाद : शेतकर्यांच्या ज्वलंत प्रश्नी शिवसैनिकांची तहसिल
कार्यालयावर धडक : लबाड सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांची प्रचंड
घोषणाबाजी
जालना, दि. ५(प्रतिनिधी दिलीप बोंडे)-सत्ता मिळविण्यासाठी महायुतीमधील घटक पक्षांनी
निवडणुक प्रचारात शेतकर्यांना अनेक अमिषे दाखविली. मात्र सत्ता मिळताच
शेतकर्यांना...
राष्ट्रीय एकता ग्रुपच्या वतीने पर्यावरण दिन साजरा
जालना । प्रतिनिधी दिलीप बोंडे - राष्ट्रीय एकता गु्रपच्या वतीने पर्यावरण दिवस
निमित्त हज़रत जानुल्लाहशाह रूही र.अ (मियाँ साहब) दरगाह परिसरात
वृक्षरोपण करण्यात आले.
वृक्षरोपणच्या या कार्यक्रमात राष्ट्रीय एकता गु्रपचे शेख़ अब्दुल्ला
जालनावी, अब्दुल करीम, शेख़ रियाज़,...
“एक झाड, अनेक उपयोग” - पर्यावरण दिनी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचा हरित संदेश
जालना, दि. 0५ जून (प्रतिनिधी दिलीप बोंडे) - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिनांक ५ जून २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता स्त्री रुग्णालय, गांधीचमन, जालना येथे "एक पेड...