• Home
  • Category: कोल्हापूर

चिकुर्डे येथे यादव ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मार्फत एक्स-रे सेंटरचे उदघाटन

पेठवडगाव राहुल शिंदे: चिकुर्डे येथे यादव ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मार्फत एक्स-रे सेंटरचे उदघाटन आमदार मानसिंग भाऊ नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळेस आमदार मानसिंग भाऊ नाईक म्हणाले की दीपक यादव हे कुशल डॉक्टर आहेत.भविष्यामध्ये नक्कीच एक्स-रे सेंटरचे नाव जिल्ह्यामध्ये होईल.यावेळेस माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज…

मोहनलाल माळी यांचा वडगाव साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेमार्फत सत्कार

मोहनलाल माळी यांचा वडगाव साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेमार्फत सत्कार पेठवडगाव राहुल शिंदे: वडगाव नगरीचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांची कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल वडगांव साप्ताहिक वृत्तपत्र संघटना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित वडगाव साप्ताहिक वृत्तपत्र संघटना अध्यक्ष जय कराडे, मोहन शिंदे, प्रल्हाद तालुगडे, प्रवीण जाधव, राहुल शिंदे,…

सचिन सलगर यांची मल्हार सेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड.

सचिन सलगर यांची मल्हार सेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड. पेठवडगाव राहुल शिंदे: महाराष्ट्र राज्य धनगर समाज प्रणित मल्हार सेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी सचिन सर्जेराव सलगर( पेठ वडगाव) यांची निवड करण्यात आली. पेठ वडगाव येथील धनगर समाजातील सामाजिक कार्यकर्ते सचिन सलगर हे मल्हार सेनेत 2008 पासून सक्रिय कार्यकर्ते आहेत.सलगर…

मनसेच्या वतीने वडगाव मध्ये राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध.

मनसेच्या वतीने वडगाव मध्ये राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध. पेठवडगांव राहुल शिंदे.: महाराष्ट्र नवनिर्माण सेना वडगाव शहर च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा भगतसिंग कोशारी यांचा निषेध करून जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र सैनिकांनी कोशारीच्या निषेध करत बोंब मारो करणेत आले यावेळी बोलताना शहर अध्यक्ष यावेळी संतोष…

50 लाखांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

50 लाखांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल कोल्हापूर,राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क: खोटा वाहन अपघात दाखवून मोटर सायकल व चालक बदलून, बनावट दस्तावेज तयार करून न्यायालय व विमा कंपनीची फसवणूक करण्याचा प्रयत्न सीआयडी तपासात उघड झाला आहे.याप्रकरणी विमा कंपनीकडून 50 लाख वसूल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस हवलदारासह…