Home कोल्हापूर सचिन सलगर यांची मल्हार सेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड.

सचिन सलगर यांची मल्हार सेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड.

41
0

आशाताई बच्छाव

IMG-20221207-WA0012.jpg

सचिन सलगर यांची मल्हार सेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड.

पेठवडगाव राहुल शिंदे: महाराष्ट्र राज्य धनगर समाज प्रणित मल्हार सेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी सचिन सर्जेराव सलगर( पेठ वडगाव) यांची निवड करण्यात आली.
पेठ वडगाव येथील धनगर समाजातील सामाजिक कार्यकर्ते सचिन सलगर हे मल्हार सेनेत 2008 पासून सक्रिय कार्यकर्ते आहेत.सलगर यांनी 2008 ला शाखाप्रमुख ,2012 ला वडगाव शहर प्रमुख , 2016 पासून 2021 पर्यंत मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.त्यांच्या निवडीचे पत्र मल्हार सेनेचे राज्य सरसेनापती बबनराव रानगे यांनी दिले आहे.त्यांच्या या निवडीसाठी छगन नांगरे, बयाजी शेवाळे, राघू हजारे शहाजी सिद, बाळासाहेब डाइंगडे, बंडू बरगाले यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले.

Previous articleवालसरा, (आमगाव) म. येथे विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अंधश्रद्धेचा पर्दाफाश नेहरू युवा केंद्र, शिवकल्याण संस्थेचा पुढाकार
Next articleयुवासेना तालुकाप्रमुख पदी सचिन पाटील हिवराळे यांची निवड.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here