Home कोल्हापूर चिकुर्डे येथे यादव ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मार्फत एक्स-रे सेंटरचे उदघाटन

चिकुर्डे येथे यादव ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मार्फत एक्स-रे सेंटरचे उदघाटन

73
0

आशाताई बच्छाव

IMG-20230122-WA0042.jpg

पेठवडगाव राहुल शिंदे: चिकुर्डे येथे यादव ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मार्फत एक्स-रे सेंटरचे उदघाटन आमदार मानसिंग भाऊ नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळेस आमदार मानसिंग भाऊ नाईक म्हणाले की दीपक यादव हे कुशल डॉक्टर आहेत.भविष्यामध्ये नक्कीच एक्स-रे सेंटरचे नाव जिल्ह्यामध्ये होईल.यावेळेस माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक,डॉ.दीपक यादव,डॉ.मनीषा यादव,डॉ.नितीन धुमाळ,डॉ.चिदानंद शिंगे,डॉ.मिलिंद हिरवे,डॉ.एम के जाधव, अनिल चिवटे, मारुती जाधव, श्रीधर, विद्याधर, ओंकार यादव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here