• Home
  • Category: नागपूर

बांबू क्षेत्राच्‍या विकासासाठी राज्‍य सरकार प्रयत्‍नरत – वायएलपी राव जागतिक बांबू दिनानिम‍ित्‍त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

बांबू क्षेत्राच्‍या विकासासाठी राज्‍य सरकार प्रयत्‍नरत – वायएलपी राव जागतिक बांबू दिनानिम‍ित्‍त विशेष कार्यक्रमाचे आयोजन नागपूर, वैभव पाटील महाराष्‍ट्राला हिरवेगार करण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीला प्रोत्‍साहन दिले जात आहे. शेतक-यांमध्‍येदेखील बांबू लागवडीबाबत जागृती करण्‍यात येत आहे. संशोधन, प्रशिक्षण, विविध कलात्‍मक वस्‍तूंची निर्मिती, विक्री अशा अनेक आघाड्यांवर महाराष्‍ट्र सरकार बांबू क्षेत्राच्‍या…

बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्‍या महाराष्ट्र चॅप्टरच्या पहिल्‍या विदर्भ नियामक मंडळाची कार्यकारिणी जाहीर

बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्‍या महाराष्ट्र चॅप्टरच्या पहिल्‍या विदर्भ नियामक मंडळाची कार्यकारिणी जाहीर अजय पाटील यांची विदर्भ केंद्राध्‍यक्षपदी निवड नागपूर, 16 सप्‍टेंबर बांबू सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र चॅप्टर , विदर्भ केंद्राची बैठक नुकतीच महाराष्‍ट्र राष्‍ट्रभाषा सभा, वोक्‍हार्ट हॉस्पिटलच्‍या मागे, शंकर नगर येथे पार पडली. यात विदर्भ केंद्राच्‍या पहिल्‍या नियामक मंडळाची कार्यकारिणी…

लाकूड मालाच्या वाहतुकीसाठी ई-टिपी प्रणाली लागू जाचक अट रद्द करावी- श्री रवींद्र पालांडे

लाकूड मालाच्या वाहतुकीसाठी ई-टिपी प्रणाली लागू जाचक अट रद्द करावी- श्री रवींद्र पालांडे                   नागपूर,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)  नागपूर वनवृतांत मालकी क्षेत्रातील काष्ठ मालाच्या निर्गतीसाठी ई- टीपी प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्यामुळे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी आणि लाकूड व्यापारी वर्गाच्या तोंडचे पाणी…

अंधश्रध्देचा असाही प्रकार…! नागपूर हादरले…आई वडिलांकडून पोटच्या मुलीची हत्या!!

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे:   आई-वडिलांकडून पोटच्या मुलीची हत्या पूर्ण नागपूर हादरला! अंधश्रद्धेच्या नावाखाली भूत बाबाने तुमच्या मुलीला भूतबाधा झाली आहे असे सांगून तिला बेल्ट ने मारावे लागेल असे सांगितले. तेव्हा तिच्यावरील भूत नाहीस होईल. आई-वडिलांकडून त्या सहा६ वर्षाच्या मुलीला बेल्टने मारहाण झाली. मारहाण एवढी भयानक होती की…

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मध्ये स्वाईन फ्लू वाढतोय;

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मध्ये स्वाईन फ्लू वाढतोय; आत्ताच हाती आलेल्या रिपोर्टनुसार महाराष्ट्राची राजधानी नागपूर या ठिकाणी स्वाइन फ्लूचा प्रभाव वाढत आहे. स्वाइन फ्लूच्या प्रवाहामुळे त्या ठिकाणी ५ नागरिकांचा मृत्यू झालेला आहे व ७५ नागरिक स्वाइन फ्लू बाधित आढळले. ५ मृतांमध्ये ४ नागरिक हे…