Home नागपूर मी तुझ्या प्रेमात जगताना’ मकरंद पाटील लिखित पुस्तक पत्रकार संजीव भांबोरे यांना...

मी तुझ्या प्रेमात जगताना’ मकरंद पाटील लिखित पुस्तक पत्रकार संजीव भांबोरे यांना भेट

145

आशाताई बच्छाव

IMG_20240129_084427.jpg

‘मी तुझ्या प्रेमात जगताना’ मकरंद पाटील लिखित पुस्तक पत्रकार संजीव भांबोरे यांना भेट

नागपूर -संघर्ष बहुउद्देशीय संस्था नागपूर द्वारा आयोजित अखिल भारतीय कर्मयोगी संत गाडगेबाबा साहित्य व कला मंच नागपूरच्या वतीने आज दिनांक 28 जानेवारी 2024 ला राज्यस्तरीय कर्मयोगी संत गाडगेबाबा काव्य पुरस्कार व समाज भूषण पुरस्काराचे व नवोदित काव्य संमेलन विश्वशांती वेणावन बुद्धविहार हिंगणा येथे राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘मी तुझ्या प्रेमात जगताना” ‘एक प्रेम काव्य, मकरंद पाटील लिखित पुस्तक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांना भेट देण्यात आली.

Previous articleसंताजी मंगल कार्यालय येथे ओबीसी (विजे /एटी /एसबीसी) प्रबोधन कार्यकर्ता मेळावा संपन्न
Next articleअखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे 26 जानेवारीला अनोख्या पध्दतीने साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.