Home नागपूर माननीय ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजन यांची हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे भेट...

माननीय ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजन यांची हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नांना संदर्भात निवेदन व चर्चा केली

37
0

आशाताई बच्छाव

IMG_20231215_072425.jpg

माननीय ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजन यांची हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नांना संदर्भात निवेदन व चर्चा केली

नागपूर,(प्रतिनिधी सुनील गांगुर्डे)-
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे सर यांनी माननीय ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजन यांची हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नांना संदर्भात निवेदन व चर्चा केली.
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली कराव्या, यापूर्वी ज्यांची अंतर जिल्हा बदली झाली आहे परंतु त्यांना कार्यमुक्त केले नाही अशांना तात्काळ कार्यमुक्त करावे, तसेच जिल्हा अंतर्गत बदली सुरू करावी आणि संवर्ग एकच्या बाबतीत दुरुस्ती व समावेश तसेच मुख्यालय बाबतीत शिक्षकांना सूट द्यावी आदी शिक्षकांच्या विविध प्रश्न बाबतीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची माननीय ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजन यांची हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे भेट घेऊन निवेदन व चर्चा केली.
यावेळी चर्चा करताना शिक्षक परिषदेचे संस्थापक माननीय आमदार श्री. संजय केळकर साहेब व राज्य अध्यक्ष श्री राजेश सुर्वे राज्य कार्यकारी अध्यक्ष श्री बाबुराव गाडेकर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष श्री राम बोचरे व जिल्हा कार्यवाह जगन ढोके आदि

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here