
नाशिक पदवीधर निवडणूक; शेवटच्या दिवशी ‘तांबे विरुद्ध शुभांगी पाटील’ प्रचाराचा धुराळा
नाशिक पदवीधर निवडणूक; शेवटच्या दिवशी 'तांबे विरुद्ध शुभांगी पाटील' प्रचाराचा धुराळा भास्कर देवरे (युवा मराठा न्यूज नेटवर्क) नाशिक : पदवीधर मतदारसंघ निवडणूकीचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अगदी सुरुवातीपासून ते आतापर्यंत या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आतापर्यंत सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत पहायला मिळत आहे.…