Home राजकीय धांद्री वि का सहकारी सोसायटी च्या सभापती पदी श्री बाळासाहेब चव्हाण यांची...

धांद्री वि का सहकारी सोसायटी च्या सभापती पदी श्री बाळासाहेब चव्हाण यांची बिनविरोध निवड

73
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

धांद्री वि का सहकारी सोसायटी च्या सभापती पदी श्री बाळासाहेब चव्हाण यांची बिनविरोध निवड

युवा मराठा न्युज प्रतिनिधी दावल पगारे वअरुण शिरोळे 

बागलाण तालुक्यातील धांद्री येथील विविध का सहकारी सोसायटी च्या सभापती पदी श्री बाळासाहेब पोपट चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री दराडे साहेब यांनी तर अहिरे साहेब व जाधव साहेब यांच्या उपस्थितीत हि निवडणूक बिनविरोध पार पडली यावेळी हनुमान मंदीरात सोसायटी चेअरमन व संचालक निवडणूक निर्णय अधिकारी यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला सुरुवातीला शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री गजेंद्र बापु चव्हाण यांनी सभापती निवड बिनविरोध पार पाडल्याबद्दल सर्व सो संचालक व ग्रामस्थ यांचे आभार मानुन शुभेच्छा दिल्या यावेळी शिवाजी शिवराम चव्हाण, कारभारी चिंधा अहिरे, राजेंद्र मुरलीधर चव्हाण,बापु धना चव्हाण, बाळासाहेब हिरामण चव्हाण, विश्वास जगन्नाथ चव्हाण, संतोष चव्हाण, आबाजी चव्हाण, जगदिश चव्हाण,ठगुबाई चव्हाण,जयश्री पवार, दिपक चव्हाण, राजाराम मन्साराम, सोपान चव्हाण, सोपान मोरे, नितीन केवळ, राजाराम चव्हाण, संपतं चव्हाण, प्रकाश चव्हाण सर, भाऊसाहेब पोपट,वामण सहादु, दादाजी धोंडु, केवळ चव्हाण, सुनिल रामदास, अहिरे सर,बापु अहिरे,आण्णाजी चव्हाण, भैय्या चव्हाण बाबाजी चव्हाण, विक्की चव्हाण, अमोल आहेर, दिलीप कारभारी नितीन चव्हाण, शंकर चव्हाण, लोकेश चव्हाण सह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते सुत्रसंचलन श्री प्रशांत चव्हाण सर यांनी केले

Previous articleमेशीत जेनेरिकाँर्ट सेवा मेडिकलचे गणेशानंदपुरीजी महाराजांच्या हस्ते उदघाटन
Next articleधांद्री वि का सहकारी सोसायटी च्या सभापती पदी श्री बाळासाहेब चव्हाण यांची बिनविरोध निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here