Home भंडारा पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

124

आशाताई बच्छाव

1001150457.jpg

पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)संविधानाच्या अमृत महोत्सव व विश्वविक्रमे मानवंदना हा कार्यक्रम अमरावती येथील रेस कोर्स मैदान येथे घेण्यात आला
साकोली येथील रहिवासी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते व विविध पुरस्काराचे मानकरी डी. जी. रंगारी यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी खासदार बलवंत वानखेडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त रेडी ,मंदाकिनी बागडे, रिपाई चे ज्येष्ठ नेते वसंतराव गवई, आयोजक कैलास मोरे, आरपीआयचे नितनवरे, आरपीआयचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
पुरस्काराच्या स्वरूपात स्मृती चित्नः प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देण्यात आले
तिच्या त्या पुरस्काराबद्दल त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदन केले.

Previous articleरस्त्यावर खाजगी ट्रॅव्हल्स उभ्या केल्यास दंडात्मक कारवाई चाळीसगावात पोलीसांचा इशारा
Next articleमुख्यमंत्री फडणवीस यांची प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या घरी सांत्वन भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.