Home भंडारा भंडारा शहरालगतच्या गावाचे पुनर्वसन करा _ आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना...

भंडारा शहरालगतच्या गावाचे पुनर्वसन करा _ आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

377

आशाताई बच्छाव

1001078807.jpg

भंडारा शहरालगतच्या गावाचे पुनर्वसन करा _
आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

संजीव भांबोरे
भंडारा ,(जिल्हा प्रतिनिधी )भंडारा शहरालगतच्या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे याबाबतचे निवेदन भंडारा पवनी विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी भंडारा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरालगत येणाऱ्या अतिवृष्टी च्या पुरामुळे वारंवार बाधित होणाऱ्या 7 गावांचा विशेष बाब म्हणून पुनर्वसन करण्यात यावे. त्यात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 16 साई मंदिर परिसर ,वरठी रोड गणेश नगरी ,ग्रामसेवक कॉलनी, नेहरू वार्ड गणेशपुर, सत्कारनगर नाका परिसर ,भोजापूर ,बेला, या 7 गावांचे तात्काल विशेषबाब म्हणून पुनर्वसन करण्यात यावे अशा मागण्यांचेनिवेदन देण्यात आले.

Previous articleगृहमंत्री अमित शाह यांचा निषेध राष्ट्रपती यांना निवेदन
Next article30 डिसेंबरला विविध संघटनेच्या वतीने लाखांदूर बंदचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.