Home भंडारा महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे वृक्षारोपण

महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे वृक्षारोपण

116

आशाताई बच्छाव

1000726697.jpg

महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे वृक्षारोपण

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई शाखा साकोली तर्फे विश्रामगृह येथे वृक्षारोपण चा कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र पत्रकार संघ भंडारा जिल्हा अध्यक्ष शिवशंकर टेंभरे , महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी जी रंगारी, सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे, महिला अधिकार सामाजिक संघटना चे जिल्हाध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे महिला तालुकाध्यक्ष शितल नागदेवे,यांच्या हस्ते वृक्षारोपण चे कार्यक्रम पार पडले
वृक्षारोपण चे महत्व , व वृक्षारोपण का केले पाहिजे मानवाला व पर्यावरणाला रू रूक्षारोपण याची का गरज आहे या विषयावर महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर टेंभरे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी जी रंगारी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे यांनी मार्गदर्शक केले
याप्रसंगी महाराष्ट्रात पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अश्विन रंगारी व सामाजिक कार्यकर्ते व साकोली तालुका वंचित चे महासचिव अमित नागदेवे , शहर महिला कोषाध्यक्ष सरीता बडोले व इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते

Previous articleकळवणला रविंद्र (बाबा) देवरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कळवण.           
Next articleअन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली ; छ. संभाजीनगर येथील एम.जी.एम रुग्णालयात उपचार सुरू…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.